
Views: 621
Read Time:57 Second
पुण्यश्लोक राजमता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जन्म शताब्दी वर्षा निमित्ताने ,इंदोर ते चोंडी रथ यात्रेचे पहूर पाळधी ता जामनेर जिल्हा जळगाव येथे गिरीष भाऊ महाजन जलसंपदा मंत्री यांच्या हस्ते पुजन करण्यात आले
त्ना गिरीश भाऊ चा सत्कार प्रल्हाद सोरमारे यांनी केला त्यावेळी श्री आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव मिनल
मॅडम मुख्यकार्यकारी जि.प आधिकारी सोबत रामेश्वर पाटील उत्तर मा प्रमुख धनगर समाज संघर्ष समिती सोबत रथ यात्रा प्रमुख प्रल्हाद सोरमारे व इतर समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते